THIS WAS A MAN
-
- $9.99
-
- $9.99
Publisher Description
क्लिफ्टनक्रॉनिकल्सयासातकादंबर्यांच्यामालिकेतलीहीशेवटचीकादंबरी.त्यामुळेगाइल्सबॅरिंग्टन,त्याचीपत्नीकारीन,हॅरीक्लिफ्टन,त्याचीपत्नीएमा,त्यांचामुलगासेबॅस्टिअनक्लिफ्टन,सेबॅस्टियनचीपत्नीसॅमन्थाइ.व्यक्तिरेखापरतएकदावाचकांनाभेटतात.कादंबरीचीसुरुवातगोळीबारासारख्यागूढघटनेनेहोते.हॅरीचेनवीनकादंबरीचेलेखन,एमालामार्गारेटथॅचरयांच्याकडूनआलेलाप्रस्ताव,गाइल्सबॅरिंग्टनलात्याचीपत्नीहेरअसल्याविषयीचंकळलेलंसत्य,सेबॅस्टिअनलामिळालेलंबँकेचंअध्यक्षपद,कर्जदारांनाचुकवण्यासाठीपळूनजाऊपाहणार्यालेडीव्हर्जिनियालामिळतेएकसंधी,अनेकव्यक्तिरेखा...अनेकप्रसंग...गूढताआणिभावनाशीलतायांचंमिश्रणअसलेलीआणिमोहकवळणावरयेऊनठेपलेलीकादंबरी.