



TULA ATHAVTANA
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
तुम्हीसहजतरूनजाल!एखादीगोष्टगमावण्याचेदु:खहेजरीअटळअसलेतरीत्यापासूनहोणारेनुकसानमात्रआपणटाळूशकतो.तुम्हीतुमच्याभूतकाळातीलवेदनांवरउपचारकरूशकताआणित्याअनुभवाकडेसकारात्मकनजरेनेपाहूननवीनकाहीशिकूशकता.तुमचेआयुष्यअधिकवाईटहोण्याऐवजीतेअधिकचांगलेबनवूशकता.‘मार्सअॅण्डव्हीनसस्टार्तिंगओव्हर’हेपुस्तकप्रेमातूनउद्भवणायाप्रसववेदनांबद्दलआहे.हीमाझ्याकडूनजगालादिलेलीभेटआहेआणिअठ्ठावीसवर्षेतुमच्यासारख्यालोकांचीसेवाकरण्याचेफलितआहे.मलाअशीआशाआहेकी,याचातुम्हालाहीनक्कीचउपयोगहोईलआणितुमच्याआत्म्यालायाअंधायाप्रवासातत्याचीमदतहोईल.तुमच्यानिराशेच्याअंधकारातहेपुस्तकएखाद्यामेणबत्तीप्रमाणेतुम्हालाप्रकाशदेईल,तुमच्यामार्गातएखाद्याचांगल्याशिक्षकाप्रमाणेमार्गदर्शकठरेल,तुमच्याएकाकीपणातफुंकरघालणायासमजूतदारमित्राप्रमाणेहेपुस्तकतुम्हालावाटेल.तुमच्याअतिशयवेदनामयअशाकाळातहेपुस्तकतुमच्याजिवाभावाच्यामित्राप्रमाणेउपयोगीठरेल.हेपुस्तकपुन्हापुन्हावाचाआणिलक्षातठेवाकीतुम्हीएकटेनाही.इतरहीपुष्कळलोकयारस्त्यावरूनगेलेआहेतआणित्यांचेठीकचाललेआहे.पुन्हाप्रेमकरण्यासाठीचतेजिवंतराहिलेआहेतआणितुम्हीसुद्धाराहाल!