TURNING POINTS
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
चेन्नईतीलअण्णाविद्यापीठाच्याआवारातलानेहमीसारखाचएकदिवस.माझे‘संकल्पनातेध्येय’ह्याविषयावरचेव्याख्यानसंपलेहोतेआणितेएकऐवजीदोनतासचाललेहोते.संशोधनाचेकामकरतअसणा-याकाहीविद्याथ्र्यांबरोबरमीदुपारचेजेवणघेतलेआणिपरतवर्गाकडेगेलो.संध्याकाळीमाझ्याखोलीवरपरतजातहोतो,तेव्हाविद्यापीठाचेउपकुलगुरूप्रो.ए.कलानिधीबरोबरचआले.तेम्हणालेकी,‘कोणीतरीफोनवरूनदिवसभरतुमच्याशीतातडीनेसंपर्कसाधण्याचाप्रयत्नकरतहोते.’आणिखरोखरीच;मीखोलीतपाऊलटाकले,तरफोनवाजतचहोता.मीफोनउचलला,तेव्हापलीकडच्याव्यक्तीनेसांगितले,‘‘पंतप्रधानांनाआपल्याशीबोलायचेआहे.’’काहीमहिन्यांपूर्वी‘भारतसरकारचाप्रमुखशास्त्रीयसल्लागार’ह्याकेंद्रीयमंत्रिपदाच्यासमकक्षजागेचाराजीनामादेऊनमीअध्यापनाच्याकामावरपरतरुजूझालोहोतो.आत्ताजेव्हामीपंतप्रधानअटलबिहारीवाजपेयींशीबोलतहोतो,तेव्हामाझेआयुष्यएकाअनपेक्षितबदलाच्याटप्प्यावरहोते.‘टर्निंगपॉइंट्स’मधीलकलामयांचीअशक्यवाटणारीकथा,‘विंग्जऑफफायर’जेथेसंपते,तेथूनपुढेसुरूहोते.ह्याकथेतत्यांच्याकारकिर्दीतल्याआणिराष्ट्रपतिपदाच्याकालावधीतल्याकोणालाफारशाठाऊकनसलेल्या,काहीविवादास्पदघटनांबद्दलच्याअनेकबारीकसारीकगोष्टीप्रथमचसमोरयेतात.यातूनएकाअसामान्यव्यक्तिमत्त्वाचेअंतरंगतरसमजतेच;पणप्रयत्नकेले,चिकाटीठेवलीआणिआत्मविश्वासअसला,तरअनेकसिद्धीमिळवून,कौशल्येआणिसामथ्र्येमिळवूनमहानवारसाअसलेलाहादेशपुन्हामहानकसाहोऊशकेल,त्याचीसंकल्पनाहीमिळते.सर्वांतविशेषम्हणजे,हीगाथाआहेएकाव्यक्तीनेस्वत:आणिइतरांनाबरोबरघेऊनकेलेल्याप्रवासाची–जोप्रवासभारताला२०२०पर्यंतआणिनंतरहीएक‘विकसितराष्ट्र’म्हणूनउभेकरेल.