UDHAN VARA UDHAN VARA

UDHAN VARA

    • $5.99
    • $5.99

Publisher Description

१९९९सालीप्रकाशितझालेल्यातसलिमानासरिनयांच्या‘आमारमेयेबेला’(माझंकुवारपण)याआत्मकथनानेबंगालीसाहित्यविश्वातखळबळमाजवली.एकअविस्मरणीयआत्मकथनम्हणूनआतातेपुस्तकमान्यतापावलेआहे.‘उतोलहवा’(उधाणवारा)हात्याचआत्मकथनाचादुसराभागआहे.याभागाततसलिमांच्यासोळातेसव्वीसवर्षापर्यंतच्यावयाचीकहाणीआहे.यापुस्तकातहीआपल्यालात्यांच्यारोखठोकपणाचेवकरुणेचेदर्शनहोते.पणआतातसलिमावयानेमोठ्याझाल्याआहेत.त्यांचीभोवतालाकडेपाहण्याचीदृष्टीआणखीतीक्ष्णझालीआहे.अनुभवांचापरीघआणखीविस्तृतझालाआहे.त्यामुळेतसलिमांचीजडणघडणकशीझालीहेयापुस्तकातआणखीतपशीलवारपणेसमजते.एकामागासलेल्यासमाजातआणिकुटुंबातमोठ्याझालेल्यायुवतीनेकशाप्रकारेपुराणमतवादाचीबंधनेतोडूनटाकलीहेयापुस्तकातदिसते.त्यांचेप्रेमप्रकरण,त्यामधीलआनंदवेदना,संबंधामधलेचढउतारआणिशेवटीत्यातूनबाहेरपडणे–हेसारेवाचतानावाचकांनाहीखिन्नतेचाअनुभवयेतो.तसलिमांचेगद्यकाव्याच्यातेजानेझळाळणारेआहे.याधारदारआत्मकथनाचामराठीअनुवादसमर्थअनुवादकविलासगीतेयांनीतितक्याचप्रत्ययकारीपणेकेलाआहे.

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2010
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
579
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2.7
MB
LAJJA LAJJA
1994
Revenge Revenge
2010
Shame Shame
2010
CHUMBON CHUMBON
2024
Taslima Unbound Taslima Unbound
2022
NIRBACHIT KALAM NIRBACHIT KALAM
1999