UDHAN
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
श्री.कुंभारगुरुजीयांचीकथाप्रामुख्यानेग्रामीणसमाजाचेअंतरंगउकलूनदाखविणारीआहे.त्यांचीकथावास्तवातीलनाट्यहेरणारीआहे.त्यांच्याकथेचातोगाभाचअसतो.तेकथेतीलपात्रांनाजिवंतकरतात.वाचकांसमोरहीपात्रेयासंवांदामुळेसाकारहोतात,त्यांनाप्रत्यक्षसमोरघटनाघडतेआहे,असेवाटूलागते.गुरुजींच्याकथांतीलविषयहीहलकेफुलके,वरवरचेनसतात.याकथाएकूणमानवाच्याचसखोल,सूक्ष्म,तरलमनांचाशोधघेणा-याआहेत.अनेककथांनाशेवटीज्याकलाटण्यादिलेल्याआहेत;त्यातूनहीमानवीमनाचीऐनवेळीआकारालायेणारीवृत्तीचप्रकटहोतानादिसते.एकंदरीतचकुंभारगुरुजींच्याकथांचंअनुभवविश्वअंतर्बाह्यविविधतेनंनटलेलंआहे.पात्रांच्याविविधतेमुळेतिच्यातीलकलाटणीमुळेतीवाचकाचीउत्सुकतावाढवते,तीवाचकांनागुंगवतठेवते.