ULTIMATUM
-
- $5.99
-
- $5.99
Publisher Description
सन२०३२,ज्योबेंटनअमेरिकेचाअठ्ठेचाळीसावाप्रेसिडेंटम्हणूननिवडूनआलाहोता.विजयाच्याघोषणेनंतरलगेचआधीच्याप्रेसिडेंटबरोबरझालेल्यात्याच्याभेटीतत्यालासांगण्यातआलेल्याएकाप्रखरसत्यानेराष्ट्राध्यक्षपदाचीविजयमालागळ्यातपडण्यापूर्वीचत्यातीलकाट्यांचीबोचत्यालाजाणवूलागलीआणित्यासत्यानेमिळवलेल्यागौरवशालीविजयाचीधुंदीहीखाडकनउतरवली.पर्यावरणातीलबदलांमुळेनिर्माणझालेल्या`ग्लोबलवॉर्मिंग`चे-जागतिकतपमानवाढीचे-परिणाममहासागरातल्यापाण्याच्यापातळ्यावाढण्यातदिसूलागलेहोते.त्यापातळ्याकितीवेगानेआणिकितीप्रमाणातवाढतीलयांविषयीतज्ज्ञांनी,संशोधकांनीजेआकडेयापूर्वीप्रसिद्धकेलेहोतेतेफारफारकमीधरलेगेलेहोतेअसेप्रगततंत्रज्ञानानेदाखवूनदिलेहोते.सत्यहेहोतेकीतेबदलप्रचंडवेगानेघडतहोतेआणिजगविनाशाच्याकड्यावरचउभेहोते.जरवायुवेगानेहालचालीकरूनपर्यावरणाचातोलसांभाळण्यासाठीआवश्यकतीकार्बनउत्सर्जनकपातप्रत्येकदेशानेकेलीनाहीतरजगाचाविनाशजवळहोताआणिअटळहोता.जगातीलसर्वातजास्तप्रदूषणनिर्माणकरणाऱ्याचीनयादेशाच्याशासनाबरोबरआधीच्याप्रेसिडेंटनीकार्बनकपातीसंबंधीगुप्तपणेबोलणीसुरूकेलीहोती.तीचचर्चापुढेनेऊनत्याजागतिकसमस्येवरतातडीनेतोडगाकाढून,स्वत:च्यादेशालाआणिसंपूर्णजगालावाचवण्याच्याज्योबेंटनयानेकेलेल्याप्रयत्नातदोनमुत्सद्दीगटातल्याबुद्धीबळाच्याखेळाचेरूपांतरहळूहळू,स्वार्थापुढेकशाचीहीतमानबाळगणाऱ्याराजकारण्यांच्यानिर्दयीकारस्थानांनीजगातल्यादोन`महासत्ता`,चीनआणिअमेरिकामहाभयंकरअण्वस्त्रांंच्यामहायुध्दातसमोरासमोरउभ्याठाकण्यातझाले.त्यायुद्धानेज्योबेंटनच्यामनोबलाची,तत्त्वनिष्ठेचीकसोटीपाहिली.तोत्याकसोटीलापुरेपूरउतरला.येणाऱ्यापिढ्यांनात्यानेएकासुंदर,सुरक्षितजगाचीहमीदिलीपणत्यासाठीत्यालामात्रत्याचीपुढचीपिढीगमवावीलागली!!पानापानातउत्कंठावाढवतनेऊनवाचकालाएकाधक्कादायकउत्कर्षिंबदूवरनेऊनठेवणारी,`पर्यावरणाच्याराजकारणा`चीआणित्यापासूनजगालावाचवण्याचीशर्थकरणाऱ्याअमेरिकेच्याध्येयवादीप्रेसिडेंटचीहीमनालाअस्वस्थकरणारीखळबळजनककथा!!