• $2.99

Publisher Description

काहीकाहीमाणसांचीस्मृतीइतकीविलक्षणअसते,कीतीमोठमोठ्याकवितानअडखळताघडाघडम्हणूशकतात;किंवावेगवेगळेतपशील,आकडे,नावंत्यांच्याअगदीचपखललक्षातराहतात.यामाणसांचातुम्हांलाहेवावाटतोका?आपलीहीस्मृतीचांगलीअसावी,सगळ्यागोष्टीआपल्याअगदीछान,दीर्घकाळआणिस्पष्टस्मरणातराहाव्यात,असंतुम्हांलाहीवाटतंका?यापुस्तकाततुमचीस्मरणशक्तीसुधारण्यासाठीउपयुक्तठरणायाअशाकाहीझटपट,पणहमखासपद्धतींचाकानमंत्रसांगितलेलाआहे.माणसालाजीवनातज्यागोष्टीस्मरणातठेवणंआवश्यकअसतं,त्यास्मरणातठेवण्यासाठीआणिस्मृतीलासर्वोत्तमप्रशिक्षणदेण्यासाठीयापद्धतीहमखासयशस्वीठरतात.वाईटकिंवाकमकुवतस्मृतीनावाचीचीजचअस्तित्वातनसते,याविश्वासाच्यापायावरहेपुस्तकआधारलेलंआहे.अनेकलोकआपल्यास्मृतीलादोषदेतात;परंतुत्यांचीस्मृतीवाईटनसते,तरतिलायोग्यप्रशिक्षणदिलंगेलेलंनसतं,हेत्याचंमूळकारणआहे.अनंतपैज्यांनाआपणपैकाकाम्हणूनओळखतो,त्यांनीआपल्या‘अमरचित्रकथा’याहास्यकथामालिकेतूनआपल्यादेशातीलअनेकप्राचीनदंतकथाजिवंतकेल्याआणिमुलंआणिपालकदोघांनाहीमंत्रमुग्धकेलं.व्यक्तिमत्त्वविकासालाप्रेरणादेणारंलेखनकरणारेलेखकम्हणूनहीयांचीख्यातीआहे.‘यशाचाकानमंत्र’आणि‘आत्मविश्वासाचाकानमंत्र’हीयाचमालिकेतीलत्यांचीपुस्तकंहीसंग्राह्यआहेत.

GENRE
Health, Mind & Body
RELEASED
2000
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
20
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
2.1
MB

More Books by ANANT PAI