UTTARARDHA UTTARARDHA

UTTARARDHA

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

‘उत्तरार्ध’हाविजयाराजाध्यक्षयांच्यापूर्वप्रकाशितवाचनीयकथांचासंग्रह.यातत्यांच्याएकूणचौदाकथांचाअंतर्भावआहे.आयुष्याच्याउत्तरार्धातयेणारंअटळएकाकीपण(मगतेशरीरानेयेणारंअसेलकिंवामनाने)याएकासूत्रातयासर्वकथागुंफलेल्याआहेत.कथेतीलमध्यवर्तीपात्रांच्याआयुष्यातील‘उत्तरार्ध’वेगळेसंदर्भ,वेगळीपाश्र्वभूमीआणिवेगळेनातेसंबंधअशावेगवेगळ्यारूपानेआपल्यासमोरयेतो.आपल्याओघवत्याभाषेनेविजयाताईवाचकांनात्यात्याव्यक्तिरेखेच्याभावविश्वातघेऊनजातात.मगतीव्यक्तिरेखापरिचयाचीकिंवाकदाचितआपल्याघरातीलवाटूलागते.तिच्याभावभावनांशी,सुख-दु:खाच्याआंदोलनांशीवाचकएकरूपहोतो.याव्यक्तिरेखाआयुष्यातीलसंधिकालाच्याउंबरठ्यावरअसलेल्याप्रातिनिधिकवाटूलागतात.खरेतरइतरांकडून(घरातल्याआणिबाहेरच्या)बाळगलेल्याअपेक्षांचेओझेसुख-दु:खाशीनिगडितअसते.आशा-निराशेचेचढ-उतारत्यामुळेचनिर्माणहोतात.‘उत्तरार्ध’मधीलकथांमध्येआयुष्यातीलविविधरंगांचीसर्वसमावेशकतावाचायलामिळते.याकथाविजयातार्इंच्याप्रगल्भजीवनचिंतनाचाप्रत्ययदेणाऱ्याआहेत.वाचनातलाआनंदआपणसारेचयाअशापुस्तकातूनअनुभवतअसतो.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2017
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
236
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.7
MB