VAPURZA VAPURZA

Publisher Description

आपापल्यामूडनुसारवेळेनुसारकोणतेहीपानउघडावेन्तेवढेचवाचूनहीवाचनानंदमिळवावाअसेहेपुस्तक.''कोणतंहीपानउघडाआणिवाचा!‘वपुर्झा’हेपुस्तककोणासाठी?ज्यांनामोत्यातीलचमकबघायचीआहेअशावेड्यांसाठी!हेपुस्तककसंवाचायचं?एकाबैठकीत?अथतेइति?एकादमात?छे!मुळीचनाही.काहीहौशीघरांमध्येड्रेसिंगटेबलावरनिरनिराळ्याअत्तरांच्याबाटल्याअसतात.जसामूडअसेलतसंअत्तरवापरायचंकिंवाजसामूडव्हावासावाटतअसेलतसंअत्तरनिवडायचं.हेपुस्तकअसंचवाचायचं.हवंतेपानआपापल्यामूडनुसारउघडायचंआणित्यासुगंधानेभारूनजायचं.एखादासुगंधपुन्हाघ्यावासावाटलातर?पुन्हाशोधायचा.त्याशोधातआणखीकाहीतरीसापडेल.म्हणूनचयापुस्तकातअनुक्रमणिका,क्रमांक,संदर्भकाहीहीदिलेलंनाही.

GENRE
Humor
RELEASED
1982
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
253
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
4
MB
THIKARI THIKARI
1998
TU BHRAMAT AAHASI VAYA TU BHRAMAT AAHASI VAYA
1992
VAPU SANGE VADILANCHI KIRTI VAPU SANGE VADILANCHI KIRTI
1973
RANGPANCHAMI RANGPANCHAMI
1980
PREMAMAYEE PREMAMAYEE
2001
PLEASURE BOX PART 2 PLEASURE BOX PART 2
2001