VEDH PARYAVARNACHA
-
- $5.99
-
- $5.99
Publisher Description
पर्यावरणहाविषयएकविसाव्याशतकातफारमहत्त्वाचाठरणारआहे.मानवशेतीकरूलागला,तेव्हापासूनपर्यावरणावरपरिणामकरणारासर्वांतमहत्त्वाचाघटकअसंस्वरूपत्यालाहळूहळूप्राप्तहोऊलागलं.शेतीसाठीजंगलतोड,पाण्यासाठीबांध,असंकरतमाणूसबरीचवर्षंजगला.औद्यागिकक्रांतीनंतरमानवाचीनिसर्गातलीढवळाढवळवाढीसलागली.विसाव्याशतकाततिनंफारचगंभीरस्वरूपधारणकेलं.दुसयामहायुद्धानंतरपर्यावरणाचंमहत्त्वहळूहळूआपल्यालक्षातयेऊलागलं.१९६५नंतरपर्यावरणसंरक्षणालामहत्त्वप्राप्तझालं.पर्यावरणप्रदुषणह्यामहत्त्वाच्याग्रंथानंतरनिरंजनघाटेह्यांच्यालेखणीतूनपर्यावरणाचीसांगोपांगमाहितीदेणाराहामहत्त्वाचाग्रंथउतरलाआहे.पर्यावरणाच्याचाहत्यांनातोखूपउपयोगीपडेल.