VEERAPPAN
-
- $5.99
-
- $5.99
Publisher Description
"वीरप्पन...!कर्नाटकवतामिळनाडूराज्यांतधुमाकूळघालणाराभारतातला‘मोस्टवॉन्टेड’क्रूरडाकू.आपल्याटोळीच्यामदतीनेवीरप्पननिलगिरीपर्वतराजींमधीलसमृद्धजंगलांतूनकरोडोरुपयेकिंमतीचेचंदनचोरतो;शंभराहूनअधिकहत्तींनाक्रूरपणेठारमारूनहस्तिदंतमिळवतो;त्यालापकडण्यासाठीगेलेलेविशेषकृतिदलातलेपोलीसअधिकारी,वनअधिकारी,पोलिसांनामदतकरणारेगावकरी,अशाशंभराहूनअधिकलोकांच्यात्यानेनिर्घृणहत्याकेलेल्याआहेत.खंडण्यावसूलकरणारा,अपहरणेकरणारा,दहशतवादनिर्माणकरणाराहाखुनीदरोडेखोर,तस्करदोनराज्यसरकारांनाआदेशदेण्याइतकामाजतो.इतकेचनव्हे,तरतामीळदहशतवादीआणिनक्षलवादीसंघटनांच्यासंपर्कातआल्यावरअचानकत्यालाआपणगोरगरिबांचा‘मसीहा’असल्याचासाक्षात्कारहोतोआणितोजगातल्यामोठमोठ्याक्रांतिकारकांचेदाखलेदेऊलागतो!हावीरप्पनकशाच्याबळावरएवढापुंडझाला?उपग्रहांच्यामदतीनेचालणारीदळणवळणयंत्रणा,प्रगततंत्रज्ञानवहेलिकॉप्टर्सहाताशीअसतानाहीवर्षानुवर्षेवीरप्पनपोलिसांच्याहातीकालागूशकतनाही?सुनादरघुरामयांनीयाप्रकरणातीलसर्वदस्तऐवजमिळवूनवतेकसोशीनेतपासून,अंगावरकाटाआणणारेवीरप्पनचेगुन्हेगारीजीवनवत्याचेइतरांशीअसणारेसंबंधयांचायापुस्तकातअचूकवेधघेतलाआहे.एखाद्याकल्पितापेक्षाहीहेवास्तवाचेचित्रणवाचकालाखिळवूनटाकते!"