VIDNYAN VISHESH
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
"विज्ञान(मगतेकोणतेहीअसेल)तसाक्लिष्टविषय.पणडॉ.बाळफोंडकेयांनीविज्ञानाच्यासर्वशाखांचासखोलअभ्यासकरूनत्यावरविपुललेखनकेलेआहे.प्रस्तुत’विज्ञानविशेष’हेत्यांच्याग्रंथसंपदेतीलएकमाहितीपूर्णपुस्तक.विज्ञानातीलपारिभाषिकशब्दनटाळताअत्यंतसोप्याआणिप्रवाहीभाषेतत्यांनीलेखनकेलंआहे.म्हणूनतेवाचनीयचनव्हे,तरजिव्हाळ्याचंवाटतं.पंचेंद्रियांद्वारेज्ञातहोणार्याअनेकगोष्टीआपण’वैज्ञानिकचमत्कार’यासदरातजमाकरतो.त्याचीकारणमीमांसाकरण्याचाप्रयत्नकरतनाही.पणकुणीत्यामागचीकारणपरंपराआपल्याध्यानातआणूनदिली,तर’अच्छा,हेअसंआहेतर’किंवा’खरंच,हेआपल्यालामाहीतअसायलाहवं’अशीआपलीस्वाभाविकप्रतिक्रियाअसते.डॉ.फोंडकेयांनीत्यांच्या’बाबूराव’नामकमित्रालालिहिलेल्यापत्रांद्वारेविज्ञानातीलसकृतदर्शनीगूढवाटणार्यागोष्टीउलगडतात.एखादीगंमत-जंमतसांगावीइतक्यासहजतेनेतेबाबूरावांशीचनव्हे,तरवाचकांशीदिलखुलाससंवादसाधतात.’कुतूहल’आणि’जिज्ञासा’हीएकप्रकारेबौद्धिकक्षुधाचअसते.अशापुस्तकाच्यावाचनातूनतीकशीशमते,याचाअनुभववाचकांनीअवश्यघ्यावा..."