VIRTUAL REALITY VIRTUAL REALITY

VIRTUAL REALITY

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

"विज्ञानआणितंत्रज्ञान,विशेषत:बायोटेक्नॉलॉजीआणिइन्फर्मेशनटेक्नॉलॉजीयाक्षेत्रातआजहोतअसलेल्याअभूतपूर्वक्रांतीमुळंएकविसाव्याशतकातीलजीवनावरफारमोठापरिणामहोतआहे.त्याच्याजोडीलाअसलेलीजागतिकीकरणाचीप्रक्रियाआणिबाजारपेठांचाविस्तारयामुळंएकनव्याप्रकारचीजीवघेणीस्पर्धाआजरूढहोतआहे.त्यापोटीआपलीजीवनशैलीतसेचमूल्यव्यवस्थातळापासूनढवळूननिघतआहे.त्यांच्यातहोतअसलेल्याआमूलाठाबदलाचाकॅनव्हासडॉ.बाळफोंडकेयांच्यायाकथांनालाभलेलाआहे.कुटुंबव्यवस्था,समाजजीवन,सांस्कृतिकवातावरणअसंझंझावातातसापडल्यावरत्याचकुटुंबाचा,समाजाचा,संस्कृतीचाघटकअसणार्‍यावैज्ञानिकाचंव्यावसायिकआयुष्यहीझपाटल्यावाचूनराहतनाही.त्याचचक्रावर्ताचंप्रतिबिंबयाकथांमध्येपडलेलंआहे.विज्ञानातीलनवनव्याआविष्कारांचीसांगडराजकारण,अर्थकारण,व्यापारीस्पर्धायांच्याशीघातलीगेलीकी,त्यातूनतयारहोणारंविलक्षणमिश्रणमाणसांचेविविधस्तरांवरचेपरस्परसंबंध,त्यांचंभावजीवन,त्यांचीजिद्द,अहंभाव,मत्सरआणिमहत्त्वाकांक्षा,प्रसिद्धीचीझिंगआणिपैशाचालोभयांनाहीव्यापूनटाकते.षड्रिपुंचेतांडवसुरूहोते.विज्ञानाच्याघोडदौडीपायीअस्तित्वातयेतअसलेल्या,याबीभत्सवास्तवाचीभेदकअनुभूतीदेणार्‍यायाकथा`व्हर्च्युअलरिअ‍ॅलिटी`च्यागूढरम्यप्रांगणातनेऊनसोडतात,स्थलआणिकालयांनाछेददेणार्‍यापाचव्याडायमेन्शनमध्येघेऊनजातात."

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2008
July 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
236
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
3.4
MB

More Books by BAL PHONDKE

DWIDAL DWIDAL
2016
AKHERCHA PRAYOG AKHERCHA PRAYOG
1995
CHIRANJIV CHIRANJIV
1986
GOLMAAL GOLMAAL
1993
KHIDKILAHI DOLE ASTAT KHIDKILAHI DOLE ASTAT
1999
KARNAPISHACHCHA KARNAPISHACHCHA
2009