WE THE NATION WE THE NATION

WE THE NATION

    • $5.99
    • $5.99

Publisher Description

`निद्रिस्तमहाशक्ती’असेलीकुआनयूयांनीभारताचेवर्णनकेलेहोते.समाजवादाचीनशाओसरल्यामूळे,सुदैवानेभारतदीर्घनिद्रेतूनहळूहळूजागाहोतआहे.त्यामूळेलवकरचतोआंतरराष्ट्रीयपटावरआपलेन्याय्यस्थानसंपादनकरील,असाविश्वासवाटतो.भारताचेदुखणेकायआहे,त्याच्यापाशीकेवढीउदंडक्षमताआहे,त्यालाकेवढावैभवशालीवारसालाभलेलाआहे,इतिहासआणिनिसर्गयादोन्हीबाबतींततोकितीसमृध्दआहे,याचेअत्यंतमार्मिकविवेचनयापुस्तकातकरण्यातआलेलेआहे.भारताच्याउदात्तराज्यघटनेपासून,यादेशालावेळोवेळीभेडसावतगेलेल्यामाननिर्मितसमस्यांपर्यंतअनेकविषयांचावेधलेखकानेआपल्याअजोडबुध्दिमत्तेच्याबळावरअचूकरीतीनेघेतलाआहे.पालखीवालायांनीकेवळसमस्यांचेचसूचनकेलेआहे.असेनाही;आपल्यावैशिष्ट्यपूर्णव्यासंगाच्याआणिविविधक्षेत्रांतीलसखोलअनुभवाच्याआधारेत्यांच्यासोडवणुकीचीदिशाहीसांगितलीआहे.जोदेशइतिहासविसरतो,त्याच्यानशिबीत्याइतिहासाचीपुनरावरावृत्तीअनुभवण्याचीवेळयेते,असेसर्वचविचारवंतमानतात.त्यादृष्टीनेचपालखीवालायांनीगेल्यासहावर्षांच्यावाटचालीसंबंधीयाग्रंथातमागोवाघेतलाआहे.थोडक्यातसांगायचे,तरसर्वव्यक्तींनासर्वप्रसंगीउपयुक्तठरते,असेहेपुस्तकआहे.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1995
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
290
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.9
MB

More Books by NANI PALKHIWALA