• $1.99

Publisher Description

गोष्टीचीपुस्तकेआपल्यालानेहमीचआवडतात.छोट्याछोट्यागोष्टींचासंग्रहजरएकाचपुस्तकातमिळालातरआपल्यालाआणखीनचआवडते,त्यातूनहीत्यापुस्तकातजरप्राण्यांच्यागोष्टीअसतीलतरमगकायविचारता!तुम्हीजरमाझ्याशीसहमतअसालतरहेपुस्तकतुम्हालानिश्चितपणेआवडेल.ह्यापुस्तकातमीछोट्याछोट्याचौदागोष्टीलिहिल्याआहेत.काहीगोष्टीकाल्पनिकआहेत,काहीसत्यकथाआहेत,काहीप्राण्यांच्यागोष्टीआहेत,तरकाहीइमेलद्वारेमाझ्यापर्यंतपोहोचल्याआहेत.ह्यागोष्टींतूनजेमोठेमोठेधडेघ्यायचेआहेत,तेतात्पर्यामध्येलिहिलेचआहेत,पणहेधडेअमलातआणलेतरआयुष्यावरदूरगामीपरिणामकायहोतीलतेमीसांराशामध्येलिहिलेआहेत.माझेहेगोष्टीचेपुस्तकतुम्हालानिश्चितआवडेल.

GENRE
Health, Mind & Body
RELEASED
2008
March 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
72
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
4.1
MB

More Books by SANJEEV PARALIKAR