• $5.99

Publisher Description

हजारोवर्षांपासूनश्रीकृष्णभारतीयमनव्यापूनदशांगुळेउरलाआहे.भारतीयसमाजवसंस्कृतीयांवरत्याचाअमीटअसाठसाउमटलेलाआहे.‘श्रीमद्भागवत’,‘महाभारत’,‘हरिवंश’वकाहीपुराणांतश्रीकृष्णचरित्राचेअधिकृतसंदर्भसापडतात.परंतुगेल्याहजारोवर्षांतत्यावरसापेक्षविचारांचीआणिअतक्र्यचमत्कारांचीपुटंचपुटंचढलेलीआहेत.त्यामुळेत्याचं‘श्री’युक्तसुंदर,तांबूसनीलवर्णी,सावळंरूपडंघनदाटझालंआहे,वास्तवापासूनशेकडोयोजनंदूरदूरगेलंआहे.श्रीकृष्णहा‘भारतीय’म्हणूनअसलेल्याजीवनप्रणालीचापहिलाउद्गारआहे!त्याच्याचक्रवर्तीजीवनचरित्रातभारतालानित्यनूतनवउन्मेषशालीबनविण्याचाऐवजठासूनभरलाआहे.श्रीकृष्णाच्याजीवनसरोवरातीलदाटलेलंशेवाळतर्कशुद्धसावधपणेअलगददूरसारल्यासत्याचं‘युगंधरी’दर्शनशक्यआहे,हे‘मृत्युंजय’कारांनीजाणलं.आणित्यांच्याप्रदीर्घचिंतनातून,सावधसंदर्भशोधनातून,डोळसपर्यटनातूनवजाणत्यांशीकेलेल्यासंभाषणातूनसाकारलीहीसाहित्यकृती–‘युगंधर’!!

GENRE
History
RELEASED
2014
March 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
1,029
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
6.3
MB

More Books by Shivaji Sawant