YUVRAJ SAMBHAJIRAJE ANI SATI GODAVARI
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
संभाजीस्मारकग्रंथाच्यासंपादनाच्यानिमित्तानेडॉ.जयसिंगरावपवारयांचासाहित्यिककलावंतद.ग.गोडसेयांच्याशीपत्र-परिचयझालाआणित्यांचापत्रव्यवहारस्मारकग्रंथाच्याप्रकाशनापर्यंतचालूराहिला.संभाजीराजे,गोदावरी,मस्तानीयाऐतिहासिकव्यक्तींबरोबरच,‘दगं’चीआवडतीअवकाशसंकल्पना,त्यांचीशिवकालीनमराठीसाहित्याविषयीचीवमराठीइतिहासकारांसंबंधीचीमते,जॉर्जबर्नाडशॉआणित्यांचीमैत्रीणमोनालिसाअसेअनेकविषययापत्रव्यवहारातूनयेऊनजातात.एखाद्यासाहित्यिककलावंताचेपत्रलेखनहीकितीकलात्मकवसर्जनशीलअसूशकतेयाचेहेउत्कटउदाहरणआहे.यापुस्तकालातीनपरिशिष्टंजोडलीअसून,पहिल्यापरिशिष्टातसंभाजीराजाआणिगोदावरीचीलोककथाउद्धृतकेलीआहे.दुसऱ्यापरिशिष्टातप्राचार्यम.द.हातकणंगलेकरयांनीद.ग.गोडसेयांच्यावरलिहिलेलालेखसमाविष्टकेलाआहे.तरतिसऱ्यापरिशिष्टातद.ग.गोडसेयांचीचरित्र-रूपरेखादिलीआहे.