ZOMBADA
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
लोकघुपळ्याघुपळ्यानेजमतहोते...सभेतभाषणदिल्यागततावातावानेबोलतहोते..तासाभरातचतेथेतीन-चारहजारांचाजमावजमला!कुणीहाकारे-कुकारेनघालताएकप्रकारच्याचिडीनेलोकजमलेहोते...जमतहोते...आणिमगहामोर्चानिघाला...‘रास्तारोको’हटाओ...‘निगवणीबचाओ!’‘आंदोलनाचा...’‘धिक्कारअसो!’वैतागलेलेनागरिकहीयामोर्चातअधे-मधेरस्त्यातसामीलहोतहोतेवमोर्चाचीलांबीआणखीनफुगीरकरीतहोते.हेमोर्चातीलनागरिकवसंग्रामनगरातीलशेतकरीआमनेसामनेआलेतरकदाचितअनावस्थाप्रसंगओढवेलही!कारणदोन्हीकडीललोकचिडलेत,खवळलेत!कायहोईलसांगतायेतनाही!