KALIKA KALIKA

KALIKA

    • CHF 2.00
    • CHF 2.00

Beschreibung des Verlags

रूपककथाहासाहित्यप्रकारकाव्याशीफारमिळताजुळताआहे.थोड्या,परंतुलयबद्धशब्दांनीवातावरणउत्पन्नकरायचे,वेचकपणचमत्कृतिजनकअशाकल्पनांनीसौंदर्यखुल्वयाचेआणिहेसाधीतअसतानाचविचारआणिभावनायांनाआवाहनकरूनवाचकालाखऱ्याखुऱ्याजीवनाचावजीवनमूल्यांचासाक्षात्कारउत्कटतेनेघडवायचा,हारूपककथेमागचामूलस्रोतअसतो.....आतापर्यंतमीजवळजवळचाळीसरूपककथालिहिल्याअसतील.निरनिराळ्यादृष्टींनीवाचनीयवाटणायात्यांतल्याकाहीनिवडककथांचाहासंग्रह.यासायाचकथाअगदीमाझ्यामनासारख्याउतरल्याआहेत,असेनाही;मुलकल्पनाआकर्षकअसली,तरीतिचेसुंदररूपककथेतरूपांतरकरणेहेकामसकृद्दर्शनीदिसते,तितकेसोपेनाही.हस्तिदंताचाछोटाताजमहालकरायलाकाहीकामकमीकौशल्यलागतेका?नाट्यछटा,व्यक्तिचित्र,लघुनिबंधयांच्यासारखाचरूपककथाहाआकारानेलहान,पणरंगतसाधायलाअवघडअसावाद्न्मयप्रकारआहे;आणितोसाहित्याच्यासौंदर्यातआणिसामर्थ्यातनि:संशयपणेमौलिकभरघालीतअसतो.माझ्यावाचकांनायारूपकंकथानिश्चितपणेआवडतील,असामलाविश्वासवाटतो.

GENRE
Belletristik und Literatur
ERSCHIENEN
1943
1. Januar
SPRACHE
MR
Marathi
UMFANG
69
Seiten
VERLAG
Mehta Publishing House
GRÖSSE
1.2
 MB

Mehr Bücher von V.S. Khandekar

V. S. KHANDEKARANCHI KAVITA V. S. KHANDEKARANCHI KAVITA
1948
VAMAN MALHAAR JOSHI VAMAN MALHAAR JOSHI
2016
VECHALELI PHULE VECHALELI PHULE
1948
SAHITYASHILPI SAHITYASHILPI
2015
MUKYA KALYA MUKYA KALYA
1947
VANHI TO CHETVAVA VANHI TO CHETVAVA
1949