RANGANDHALA RANGANDHALA

RANGANDHALA

    • 3,49 €
    • 3,49 €

Beschreibung des Verlags

मध्यरात्रीत्यालाअचानकजागआली,तीकसल्यातरी‘खळ्ळ्’आवाजाने.अंधारातचत्यानेखोलीभरनजरफिरवली.आणिएकगोष्टलक्षातयेऊन,त्याच्याछातीतधस्सझाले!आवाजझालाहोता,तोदरवाजाच्याकडीचा.त्यानेपक्कीलावलेलीकडीआपोआपनिघालीहोती.—आणिदारसावकाशउघडूलागलेहोते....जागच्याजागीखिळल्यासारखा,जगन्नाथतेदृश्यपाहतराहिला.दारातएकजख्खम्हाताराउभाहोता.बोडका.लांबुडक्याडोक्यालातुळतुळीतटक्कलपडलेले,चेहरासुरकुत्यांनीमढलेला.गालाचीहाडेवरआलेली,आणिअस्थिपंजरशरीर.डोळेमात्रनिखाऱ्यासारखेचमकतहोते.नजरजगन्नाथवररोखलेलीहोती.जगन्नाथनेकिंकाळीमारली,पणतीओठातूनबाहेरफुटलीचनाही.त्याबोडक्याम्हातायानेत्यालाआपल्याबरोबरचलण्याचीखूणकेली.जगन्नाथचालूलागला.खरेतरत्यालाजायचेनव्हते,पणस्वत:च्याइच्छाशक्तीवरजणूत्याचाताबाचराहिलेलानव्हता.....सर्वशक्तीएकवटूनतिथूनपळूनजावे,असेवाटतहोते,पणमनाचेसांगणेपायमानतनव्हते.कुठेनिघालेहोतेतेदोघे?अगदीनेहमीच्यावास्तवातूनरत्नाकरमतकरीआपल्यावाचकालाएकाअद्भुतप्रदेशातघेऊनजातात.गूढ,भयप्रद,अनामिक.त्यांचेबोटधरूनवाचकझपाटल्यासारखापानांमागूनपानेउलटतजातो...तरुणमनाच्यावाचकांनासंमोहितकरणाया,मतकरींच्यावैशिष्ट्यपूर्णआगळ्यावेगळ्यागूढकथांचासंग्रह.

GENRE
Belletristik und Literatur
ERSCHIENEN
1977
1. Januar
SPRACHE
MR
Marathi
UMFANG
221
Seiten
VERLAG
Mehta Publishing House
ANBIETERINFO
Mehta Publishing House Private Limited
GRÖSSE
2,3
 MB
KRUSHNAKANYA KRUSHNAKANYA
2021
ADAM ADAM
2013
TAN MAN TAN MAN
2005
SWAPNATIL CHANDANE SWAPNATIL CHANDANE
1973
SAMBHRAMACHYA LATA SAMBHRAMACHYA LATA
1978
PHASHI BAKHAL PHASHI BAKHAL
1974