TAN MAN
-
- 2,49 €
-
- 2,49 €
Beschreibung des Verlags
हेनाटकशीर्षकातीलशब्दजोडीप्रमाणेचदुपेडीविणीचेआहे.वैयक्तिकनजरेतूनएकव्यापकसामाजिकमानसिकतेचाभेदकचेहराआपल्यासमोरउभाराहतो.नवरा-बायकोच्यावैयक्तिकसंबंधांचीएकवेगळीचबाजूहेनाटकप्रभावीपणेमांडते.
–कमलाकरनाडकर्णी,आपलंमहानगर
‘तन-मन’अविस्मरणीय!
उत्कृष्टसंवादलेखनम्हणजेकाय,हेजरजाणूनघ्यायचंअसेल,तर‘तन-मन’पाहा.यानाटकाचाविषयप्रत्येकापर्यंतपोहोचावा,असा़.आगळावेगळाधीरगंभीर,आणिअस्वस्थकरणारा.मतकरींचे‘स्पर्शअमृताचा’नंतरचेअविस्मरणीयनाटक.
–मंगेशतेंडुलकर,सामना,पुणे.
‘तन-मन’:आधुनिकनैतिकतेलासवाल
यानाटकातूनप्रकर्षानेपुढेयेणारामुद्दामानवीनैतिकतेचाआहे.मतकरींनीपुरुषसत्ताकव्यवस्थेकडेरोखलेलाएकमहत्त्वाचाप्रश्नउपस्थितकेलाआहे.