MANZADHAR MANZADHAR

MANZADHAR

    • 3,49 €
    • 3,49 €

Publisher Description

वि.स.खांडेकरयांच्या‘मंझधार’यामूळबृहदसंग्रहातूनवेगळ्याकाढलेल्यावीसलघुनिबंधांचाहासंग्रहआहे.काव्य,विनोदवतत्वज्ञानयांचात्रिवेणीसंगमसाधण्याचाप्रयत्नयासंग्रहातग्रथितकेलेल्यालघुनिबंधांतदिसतो.लघुनिबंधातलीकाव्यस्थळंमावळत्यासूर्याच्यासौम्यसोनेरीछटांसारखीअसावीत,त्यांतलाविनोदहाअर्धवटमिटलेल्याकमळांसारखामोहक,पणनाजूक...पोटधरूनहसवणारानव्हे,नुसतागालालाखळीपाडणारा...असावा,आणित्यातूनसूचितहोणारेतत्वविचारक्षितिजावरनुकत्याचचमकूलागलेल्याचांदण्यांप्रमाणेविरळ,पणसुंदरअसावेत,अशाआदर्शलघुनिबंधांविषयीच्याखांडेकरांच्याधारणाहोत्या.प्रत्यक्षातखांडेकरांच्यालघुनिबंधाततत्वदर्शन,भावनाविहारआणिकल्पनाविलासहेतीनगुणप्रकर्षानंआढळतअसले,तरीआणखीएकामहत्वाच्यावैशिष्ट्याचाउल्लेखआवश्यकआहे.तोआहेविचारशक्तीचाउच्छृंखलविलास.हाअसागुणसंपन्नलघुनिबंधसंग्रहवाचकांनानक्कीचमंत्रमुग्धकरील,असाविश्वासवाटतो.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1997
1 January
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
123
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SIZE
2.1
MB

More Books by V.S. Khandekar

V. S. KHANDEKARANCHI KAVITA V. S. KHANDEKARANCHI KAVITA
1948
VAMAN MALHAAR JOSHI VAMAN MALHAAR JOSHI
2016
VECHALELI PHULE VECHALELI PHULE
1948
SAHITYASHILPI SAHITYASHILPI
2015
MUKYA KALYA MUKYA KALYA
1947
VANHI TO CHETVAVA VANHI TO CHETVAVA
1949