GUNTAVANUKBHAN GUNTAVANUKBHAN

GUNTAVANUKBHAN

    • 3,49 €
    • 3,49 €

Descripción editorial

आर्थिक गुंतवणूक हा विनाकारण किचकट बनवण्यात आलेला विषय आहे असं तज्ज्ञ मंडळी म्हणतात. सर्वसामान्य माणसाला चक्रावून सोडणाऱ्या अनेक चित्रविचित्र संकल्पना, घाबरवून सोडणाऱ्या कहाण्या, गुंतागुंतींनी भरलेल्या योजनांचे तपशील हे सगळं त्यात तर असतंच; पण खास करून गुंतवणूकदाराचा फायदा न होता संबंधित योजना चालवणाऱ्या संस्था आणि मधली सल्लागार/दलाल मंडळी यांचा लखलाभ कसा होईल याकडे त्यात जास्त लक्ष दिलं जातं. खरं म्हणजे हा विषय अत्यंत सोपा आणि कुणालाही जमेल असा आहे. केवळ पाच गोष्टी ठरावीक क्रमाने केल्या तर त्यात आर्थिक विषयाचं अगदी जुजबी ज्ञान असलेला माणूसही चांगलं यश कमावू शकतो. याच्या जोडीला काही अत्यंत यशस्वी गुंतवणूकदारांविषयीही वाचायला मिळालं तर किती उत्तम होईल अशा विचारापोटी या पुस्तकात बेंजामिन ग्रॅहॅम, फिलिप फिशर, वॉरन बफे, जॉन टेम्पल्टन, पीटर लिंच, जॉन बॉगल विदेशी आणि राकेश झुनझुनवाला तसंच प्रशांत जैन या भारतीय लोकांच्या यशाच्या कहाण्या दिलेल्या आहेत.

GÉNERO
Referencia
PUBLICADO
2021
18 de noviembre
IDIOMA
MR
Maratí
EXTENSIÓN
172
Páginas
EDITORIAL
MEHTA PUBLISHING HOUSE
TAMAÑO
2,3
MB

Más libros de ATUL KAHATE

SHARE BAZAAR SHARE BAZAAR
2023
BENJAMIN GRAHAM BENJAMIN GRAHAM
2021
WARREN BUFFET WARREN BUFFET
2016
RUPERI SINDHU RUPERI SINDHU
2017
ADOLF HITLER ADOLF HITLER
2017
STEVE JOBS STEVE JOBS
2016