WARREN BUFFET

    • 4,49 €
    • 4,49 €

Descripción editorial

गुंतवणूकतसंचशेअरबाजारयांच्यातरसअसलेल्यामाणसाला‘वॉरनबफे’हेनावमाहीतनसणे,हेकेवळअशक्यआहे.गेलीकित्येकदशकबफेनंगुंतवणुकीच्याविश्वातमिळवलेलंयशअफाटआहे.शेअरबाजाराच्याचढ-उतारांवरसातत्यानंमातकरूनप्रचंडवेगानंत्यानंआपल्यावैयक्तिकसंपत्तीततरभरघातलीचआहे;पणशिवायआपल्या‘बर्वशायरहॅथवे’याकंपनीमधल्याशेअरधारकांनाहीकोट्यधीशकेलंआहे.सगळ्यातमहत्त्वाचामुद्दाम्हणजेइतकेपैसेकमावणा-याआणिजागतिकपातळीवरच्यासगळ्यातश्रीमंतमाणसांच्यायादीतअग्रस्थानीपोहोचलेल्यायामाणसालापैशांचाउपभोगघेण्यामध्येअजिबातरसनाही.त्याचंराहणीमानअत्यंतसाधंआहेआणिपैसेविनाकारणखर्चकरण्याचात्यालासाफतिटकाराआहे.अतिशयकाटकसरीवृत्तीनंराहणा-याबफेनंआपलीजवळपाससगळीसंपत्तीसामाजिककामांसाठीखर्चकरण्याचंजाहीरकरूनसगळ्याजगासमोरएकनवाआदर्शठेवलाआहे.आपल्याकारकिर्दीतकधीहीनीतिमत्तासोडूननवागलेल्याबफेचंमाणूसम्हणूनमहत्त्वयाचसाठीखूपचजास्तआहे.अशायाविलक्षणमाणसाच्याअफाटआयुष्याचीआणित्याच्यागुंतवणुकीच्यारहस्यांचाउलगडाकरणारीहीसफर!

GÉNERO
Biografías y memorias
PUBLICADO
2016
1 de octubre
IDIOMA
MR
Maratí
EXTENSIÓN
207
Páginas
EDITORIAL
Mehta Publishing House
TAMAÑO
3,7
MB

Más libros de ATUL KAHATE

2021
2021
2017
2017
2016
2020