SAKSHATKARACHI DENGI SAKSHATKARACHI DENGI

SAKSHATKARACHI DENGI

    • € 3,49
    • € 3,49

Beschrijving uitgever

अध्यात्मामधेसातत्यानंविचारातघेतल्याजाणायागोष्टीम्हणजे,प्रेमआणिकरुणा!यापुस्तकातल्याप्रकरणांमध्येयादोन्हीवरओशोंनीनितांतसुंदरविचारमांडलेलेआहेत.‘पत्रकारिता’हाखरंपाहताअध्यात्मातलाभागनव्हे.परंतुपत्रकारितेवरतीनप्रकरणंयामध्येअशीआहेत,कीसत्याऐंशीसालातओशोंनीत्यावरमांडलेलीमतं,आत्तायाकाळाततंतोतंतखरीठरलेलीआपल्यालापाहायलामिळतात.प्रत्येकपत्रकारानंआवर्जूनवाचावीत,अशीहीप्रकरणंआहेत.प्रसारमाध्यमंहीसंहारकशस्त्रांप्रमाणेअसताकामानयेत.कारणयामध्ये‘मनुष्यत्व’संपवलंजातं.म्हणूनचमनुष्यत्वाच्यादृष्टीनंकायआवश्यकआहेहेसांगतानाओशोंनीमाणसाच्याअंतरंगातआणिबाह्यजगातकोणत्यापद्धतीच्यानिष्ठाबाळगल्यापाहिजेत,याचाऊहापोहकेलेलाआहे.‘नवीपहाट’यापुस्तकातनवीनमाणूसकसाहवा,हेत्यांनीसांगितलं.आत्तायापुस्तकातनवीनजगाचीरचनाकशीअसावी,याबद्दलतेबोललेलेआहेत.

GENRE
Gezondheid, lichaam en geest
UITGEGEVEN
2001
1 januari
TAAL
MR
Marathi
LENGTE
267
Pagina's
UITGEVER
Mehta Publishing House
GROOTTE
1,6
MB

Meer boeken van OSHO

KRISHNARANG SAVALA KRISHNARANG SAVALA
2022
KRISHNA SAKHA KRISHNA SAKHA
2022
KRISHNAMRUT KRISHNAMRUT
2022
EMOCJE EMOCJE
2020
EK EK PAUL EK EK PAUL
2013
SWATAHCHA SHODH SWATAHCHA SHODH
2003