KHALI JAMIN VAR AAKASH
-
- USD 3.99
-
- USD 3.99
Descripción editorial
अनाथाश्रमातजन्मलेला,रिमांडहोममध्येवाढलेलातो.त्यासआई-वडीलनव्हते.जात,धर्म,कुल,गोत्र,वंश,नातेवाईकअशापारंपरिकअस्तित्वाच्याकसल्याहीखुणानघेता,जन्मलेलातोएक‘नेमनॉटनोन’होता.त्यालानावनव्हतं.होता,एकनंबर.(कैद्यालाअसतोतसा!)त्याचंबालपणप्रश्नग्रस्तहोतं.कौमार्यकुस्करलेलं.तारुण्यअव्हेरलंगेलेलं.तोवयातआलातसेत्याचेप्रश्नहीवयातआले.प्रश्नांनीत्यालाप्रौढकेलं.प्रश्नांनीचत्याचंपालकत्त्वपेललं.प्रश्नांनीचतोशिकला-सवरलानिसावरलाही!आजत्याच्यापुढेआहेपर्यायांच्याप्राजक्तांचासडा!सर्वकाहीअसतानाकाहीनकरणा-यांनाआपल्यानाकर्तेपणाचीजाणदेणारीहीकर्मकहाणीआहे–‘खालीजमीनवरआकाश.’