SAMAKALIN SAHITIK
-
- USD 3.99
-
- USD 3.99
Descripción editorial
महाराष्ट्रातीलवर्तमानवाचकपिढीहीत्रिभाषासूत्राच्याशिक्षणपद्धतीचेअपत्यहोय.प्रत्येकमराठीवाचकमराठी,हिंदीआणिइंग्रजीभाषाकेवळजाणतोचअसेनाही,तरत्याचंसाहित्यिकवाचनयातीनभाषांच्याहातातहातघालतआपसूकचतुरस्त्रहोतं.आपणसमकालीनसाहित्यवाचतोखरे;पणसमकालीनसाहित्यिकांचेजीवन,साहित्यसंपदा,साहित्यिकवैशिष्ट्येयांचीविविधमाहितीआपणासअसतेचअसेनाही.तीउणीवभरूनकाढणारेहेपुस्तकम्हणजेवाचकांच्यासाहित्यिकजाणिवासमृद्धवप्रगल्भकरणारेसंचित.डॉ.सुनीलकुमारलवटेस्वत:यातीनहीभाषांचेव्यासंगीलेखक,समीक्षक,भाषांतरकार,संशोधक,संपादकअसल्यानेत्यांच्यालेखन,वाचन,विचारसमृद्धीचाहाऐवजवाचतआपणहीकेव्हासमृद्धहोऊनजातोतेकळतचनाहीमुळी!