NAVI STRI
-
- S/ 9.90
-
- S/ 9.90
Descripción editorial
‘नवीस्त्री’हीवि.स.खांडेकरांचीअपूर्णअशीकादंबरीअसली,तरीतिचंस्वरूपपाहतातीएकपूर्ण‘स्त्रीप्रबोधगीता’आहे.नव्यास्त्रीनंकायदाजाणायलाहवा,१४४कलमतिलामाहीतअसायलाहवं;शिकूनतिचाविवाहतरहोणारच,पणत्यापलीकडेजाऊनतिचंसामाजिकमनघडणारआहेकां?कीतीकेवळरबरीबाहुलीराहणार?तिचंमनमुलां/पुरुषांप्रमाणेचस्वातंत्र्यघेऊनआलेलंअसतानासमाजतेतिलाकादेतनाही?पुरुषस्त्रीलामैत्रीणकानाहीमानत?अशाप्रश्नांचंकाहूरखांडेकरांच्यामनातमाजलंअसतानासन१९५०मध्येनिर्माणझालेलीहीकादंबरीआजपन्नासवर्षांनंतरहीतितकीचवाचनीयनिविचारणीयठरते.खांडेकर‘दुबळेललितलेखकहोते’म्हणणायांना‘नवीस्त्री’वाचनानेतेक्रांतदर्शीविचारकवस्त्रीउद्धारासाठीतळमळणारेसंवेदनशीलकादंबरीकारहोते,हेउमजायलावेळलागणारनाही.