PANIPATCHE RANANGAN PANIPATCHE RANANGAN

PANIPATCHE RANANGAN

    • S/ 10.90
    • S/ 10.90

Descripción editorial

पानिपतचीतिसरीलढाईप्रामुख्यानेअहमदशहाअब्दालीआणिभाऊसाहेबपेशवे(नानासाहेबपेशवेयांचेभाऊ)यांच्यातलढलीगेली.कायहोतीयालढाईमागचीकारणमीमांसाआणिकाझालामराठ्यांचाघोरपराभव,काझालीएवढीमनुष्यहानी,याचावेधविश्वासपाटीलयांनी‘पानिपतचेरणांगण’यानाटकातूनघेतलाआहे.पेशवाईचंसमूळउच्चाटनकरण्यासाठीउत्तरेकडीलमुस्लीमसत्ताधारी(अहमदशहाअब्दालीहात्यातीलप्रबळपातशहा)एकवटले.त्यांचासामनाकरण्यासाठीभाऊसाहेबपेशवेविश्वासरावांसहपूर्णसज्जतेनिशी,आत्मविश्वासानेउत्तरेच्यामोहिमेवरगेले;पणनानासाहेबपेशव्यांचागहाळपणा,मल्हाररावहोळकरआणिअन्यसरदारांनीइब्राहिमगारदीच्यागोलाचीलढाईला(लढाईचीएकपद्धत)ऐनरणांगणातफासलेलाहरताळयामुळेमराठ्यांचामोठ्याप्रमाणातसंहारहोऊनत्यांनाहारपत्करावीलागली.आपसातीललाथाळ्याकेवढाप्रचंडराजकीय,आर्थिक,सामाजिक,भावनिक,मानसिकविध्वंसकरूशकतात,हेदाहकवास्तवअधोरेखितकरणारंनाटक.

GÉNERO
Arte y espectáculo
PUBLICADO
2022
1 de junio
IDIOMA
MR
Maratí
EXTENSIÓN
120
Páginas
EDITORIAL
Mehta Publishing House Pvt Ltd
VENDEDOR
Mehta Publishing House Private Limited
TAMAÑO
2.1
MB

Más libros de Vishwas Patil

MAHASAMRAT RANKHAINDAL MAHASAMRAT RANKHAINDAL
2023
MAHASAMARAT MAHASAMARAT
2022
AAMBI AAMBI
2021
SAMBHAJI SAMBHAJI
2005
BANDA RUPAYA BANDA RUPAYA
2014
KRANTISURYA KRANTISURYA
2014