SAMBHAJI
-
- S/ 27.90
-
- S/ 27.90
Descripción editorial
औरंगजेबाच्यापाचलाखफौजेशीसलगआठवर्षेकडवीझुंजदेणारामराठ्यांचादुसराछत्रपती,ज्यानेवयाच्याबत्तीसाव्यावर्षीकरालकाळाच्यावेदीवरआपलेमस्तकदिले;पणशिवरायांच्याहिंदवीस्वराज्यातीलएकहीमहत्त्वपूर्णकिल्लाकिंवाआपल्याआरमारातीलएकहीजहाजगमावलेनाही!गेलीसव्वातीनशेवर्षेयाविचारी,कवी-राज्यकर्त्याचीआणिपराक्रमीसेनानीचीगाथासंशयाच्याधडप्यामध्येगुंडाळूनठेवलीगेलीहोती!आजचेअठागण्यप्रतिभावंतकादंबरीकारविश्वासपाटीलयांनासह्याद्रीच्यानिबिडदर्याखोर्यांनी,सागरखाड्यांनीआणिदुर्लक्षिलेल्यादुर्मिळकागदपत्रांनीसांगितलेलीशिवपुत्रसंभाजीराजांचीचित्तथरारक,वादळी,पणवास्तवगाथा!!