ADNEYA

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

‘‘तुमच्यामूर्तीम्हणजेकायअसतं?’’आदिवासी‘‘मूर्तीदगडाची,धातूचीप्रतिकृती.’’चेतन‘‘प्रतिकृतीकोणाची?’’आदिवासी‘‘माणसांची.’’चेतन‘‘माणसांच्यामदतीलायेताततेदेव.आमच्यामदतीलाआमचीझाडंयेतातम्हणूनआम्हीत्यांचीपूजाकरतो.झाडातजीवअसतो.तीपुन:पुन्हाउगवतात.तुमचेधातूचेदेवअसेपुन:पुन्हाउगवतातका?किमानमातीच्यामूर्तीतरीतुम्हीकरायलाहव्यात.मातीगर्भारराहते.मूर्तीफुटली,तरत्यामातीतूनकाहीनाकाहीजन्मालायेतं;झाडं,किडे,प्राणी!कारणमातीमूर्तिरूपातअसतानाआपणश्रद्धापेरलेलीअसते.धातूतरसाधाध्वनीस्वीकारूशकतनाही.त्याचाप्रतिध्वनीतोपरतकरूनटाकतो.तोतुमच्याप्रार्थनाकायस्वीकारेल?

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2011
September 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
125
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1
MB

More Books by REKHA BAIJAL