



CHANAKYA
-
- $5.99
-
- $5.99
Publisher Description
सुमारेचोवीसशेवर्षांपूर्वीघडलेलीएकायुगप्रवर्तकमहापुरुषाचीहीचित्तथरारकसत्यकथाआहे.त्यावेळीभारतातअनेकगणराज्येनांदतहोती.परंतुत्यांच्यातएकमेळनव्हता.सततसंघर्षहोतअसत.याअंदाधुंदीच्यापरिस्थितीचालाभउठवूनग्रीकसेनानीसिकंदरयानेभारतावरआक्रमणकेले.जगज्जेताहोण्याच्यादुर्दम्यमहत्वाकांक्षेनेपछाडूनसिकंदरभारतातआलाआणिभारतविजेताहीनहोतात्यालापरतावेलागले.त्यानंतरचाणक्यानेएकसंध,बलसंपन्नआणिअखंडभारताचीनिर्मितीकेली.चंद्रगुप्तालात्यानेसम्राटबनविले—......अशायानृपनिर्मात्यायुगंधरक्रांतिकारीमहापुरुषाच्याजीवनावरीलहीप्रासादिकभाषेतलिहिलेलीललितरम्यकादंबरी...वाचकांच्यामनाचाठावघेणारी!