



PRABUDDHA
Dr. Babasaheb Ambedkar
-
- $5.99
-
- $5.99
Publisher Description
दुष्टरूढींच्यापायातळीएकफारमोठासमाजसमूहगाववेशीबाहेरहजारोवर्षेंपिचतपडलाहोता.त्यापददलितसमाजाचेसमर्थनेतृत्वकरणार्याएकायुगपुरुषाचीहीचित्तथरारकचरित्रकहाणी!जेवढीचित्तथरारकतेवढीचहृदयद्रावक!याविदारककहाणीतडॉ.बाबासाहेबआंबेडकरयांचासाराचरित्रचित्रपटभरलेलाआणिभारलेलाआहे.याचित्रपटामुळेसहृदयमाणसांचीमनेहेलावूनगेल्याशिवायराहणारनाहीत.सत्याधिष्ठितअशाएकाप्रबुद्धाच्यायाचरित्रात्मककादंबरीतीलप्रत्येकघटनाबोलकीआणिअंतःकरणाचाठावघेणारीअशीआहे.गाववेशीबाहेरहजारोवर्षेपिचतपडलेल्यादलितांच्यानेत्रांतीलअश्रूयाकहाणीच्यापानोपानीसांडतीलआणित्यांच्याअंगातसंचारलेल्याभीमबळामुळेमाणसामाणसातभेदाभेदकरणारेत्यावेशींचेबंददरवाजेकोलमडूनपडतील.सारामानवसमाजएकजिनसीबनेल...त्याखर्याखुर्यासुदिनाचीहीकादंबरीसुप्रभातठरो!