CHANDANFULA CHANDANFULA

CHANDANFULA

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

‘CHANDANFULA’ means fireflies. Sumedh Wadawala in his collection of five long stories compares people of ordinary life with fireflies. Initially these characters seem failures, living ordinary life but when time comes they shine with inner light. Suddenly they take charge of their life and make strong decision not only controlling own life but influencing other’s life too. These are the stories of such fireflies that never waited for anybody to show light in the deep dark situation. They shine themselves and choose their path in that light. Stories in the book are of different age groups, different surroundings. The stories are full of survival instinct of the humans and their inner strength, sometimes even they are unaware of.

चांदणफुलं म्हणजे काजवे. 'चांदणंफुला' हा सुमेध वडावाला यांचा कथासंग्रह आहे. पाच दीर्घकथांमध्ये वेगवेगळ्या वयातील. वेगवेगळ्या परिस्थितीतील माणसांनी जगण्यासाठी, मानाने-अभिमानाने जगत राहण्यासाठी दाखवलेली दुर्दम्य इच्छाशक्ती आहे. अतिसामान्य वाटणाऱ्या या व्यक्तिरेखा प्रसंगी काजव्यांसारख्या कशा स्वयंप्रकाशाने कशा तेजाळून निघतात त्यांच्या या कथा. निबिड अंधाररात्री, कुणी आपल्याला प्रकाश दाखवेल, या भरवशावर न राहता, ते क्षुद्र किडे स्वतःच प्रकाशमान होतात. ज्या झाडावर वसलेले असतात, त्यालाही ऐश्वर्यमान करून सोडतात. सामान्य आयुष्य जगणारी, पराभूत वकुबाची वाटणारी काही माणसं, जिण्याच्या दाट संकटकाळात, ‘अत्त दीप भव’ प्रेरणेने, परिस्थितीवर बाजी मारून जातात. ‘चांदणफुला’तल्या साऱ्या कथा या पराभवालाच पराभूत करणाऱ्या अतिसामान्य माणसांच्या असामान्य कथा आहेत. सुमेध वडावाला यांच्या प्रभावी शब्दकळेने जणू तेजाळून उठल्या आहेत.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2024
May 16
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
172
Pages
PUBLISHER
MEHTA PUBLISHING HOUSE
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.7
MB
SANJAVA SANJAVA
2024
VIRAHAVAAS VIRAHAVAAS
2024
SAMAKSHA SAMAKSHA
2024