CONNECT THE DOTS
-
- $5.99
-
- $5.99
Publisher Description
एमबीएचीव्यावसायिकपदवीनसतानाहीज्याउद्योजकांनीउद्योगजगतातस्वतःचंस्वतंत्रस्थाननिर्माणकेलं,अशा20प्रेरणादायीव्यक्तिमत्त्वांचाप्रवासहेपुस्तकउलगडतं.इच्छाशक्तीनेप्रेरितयाउद्योजकांनीस्वतःचास्वतंत्रमार्गनिर्माणकेलाआणिआपलंजीवनअर्थपूर्णकेलं.जुगाड,जुनूनआणिजुबानयातीनविभागातहेपुस्तकविभागलेलंआहे.भांडीघासण्याचंकामकरणाऱ्याप्रेमगणपतीयांनीउभारलेलाडोसाप्लाझाचाव्यवसायअसो,कीखर्चभागवण्यासाठीट्यूशन्सघेणाऱ्याहणमंतगायकवाडयांनीउभारलेला300कोटींचाभारतविकासग्रुपचाव्यवसायअसो,यापुस्तकातीलअशाअनेककथातुमच्यातप्रेरणेचंहमखासबीजपेरतात.