• $5.99

Publisher Description

रश्मीबन्सलयांच्याउद्योजकतेवरीललोकप्रियपुस्तकांमधीलएकम्हणजे,‘आयहॅवअड्रीम’.सामाजिकउद्योजकतेलावाहिलेल्यावीसउद्योजकांचीयशोगाथायातसमाविष्टआहे.हेवीसजणविभिन्नकार्यक्षेत्रातकार्यरतअसलेतरीत्यांचेसमाजकल्याणाचेउद्दिष्टसमानआहे.रेनमेकर्स,चेंजमेकर्सआणिस्पिरिच्युअलकॅपिटॅलिस्टअशातीनभागातविभागलेल्यायापुस्तकातसुलभचळवळीचेसर्वेसर्वाबिंदेश्वरपाठकयांच्यापासूनसेल्कोचेहरिषहांडे,विज्ञाननिष्ठसमाजसेवकमाधवचव्हाण,माहितीहक्कचळवळीलापाठबळदेणारेदिल्लीचेमुख्यमंत्रीअरविंदकेजरीवालअशाअनेकप्रेरणादायीव्यक्तिमत्त्वांचीयशोगाथाअनुभवायलामिळते.

GENRE
Health, Mind & Body
RELEASED
2012
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
359
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
3
MB

More Books by Rashmi Bansal