• $2.99

Publisher Description

महाबळेश्वरच्यानिसर्गसंपन्नवातावरणामध्येओशोंनीसंचालितकेलेल्याध्यानशिबिरामधल्याप्रवचनांचंतसंचध्यानाच्याप्रयोगांचंसंकलनअसलेलंहेपुस्तकआहे.शरीर,विचारआणिभावनायांच्याएकेकापापुद्र्यांनीपेशीपेशींनाविलीनकरण्याचीअद्भुतकलासमजवतानाओशोआपल्यालासंपूर्णस्वास्थ्य,तसंचसंतुलनाकडेघेऊनजातात.पुस्तकातीलअन्यविषयकामशक्तीचासर्जनशीलउपयोगकसाकरावा?क्रोधम्हणजेकाय?क्रोधाचीशक्तीकोणती?अहंकारालाकोणत्याशक्तीमध्येबदलतायेईल?वैज्ञानिकयुगातअध्यात्माचंस्थानकाय?

GENRE
Health, Mind & Body
RELEASED
1999
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
248
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.9
MB

More Books by OSHO

2016
2016
2016
2016
2020
2016