• $5.99

Publisher Description

...नामदेवपुढेझाले.त्यांनीसोपानाच्यापायांवरलोळणघेतली.सोपानानंडोळेउघडले.वाकूनत्यानंनामदेवांनाउठवलं.दुसऱ्याक्षणालानामदेवांनीसोपानालाघट्टमिठीमारली.इतकीघट्ट,कीजणूतीकुणीसोडवणंशक्यनव्हतं.जणूतेसोपानालाजाऊचदेणारनव्हते.एकामिठीलाइतकेअर्थअसूशकतात?कायनव्हतंत्यामिठीत?सोपानालाअडवण्याचीजिद्द,तोसमाधीघेणारम्हणूनहोणा-यावियोगाचंदु:ख,आपणत्यालाथांबवूशकतनाहीम्हणूनवाटणारीअसाहाय्यता,त्याच्यावियोगाचीवेदना,एवढ्यालहानवयातलीत्याचीस्थितप्रज्ञताबघूनवाटणारंकौतुक,त्याचानिरागसचेहराबघूनपोटातूनतुटूनयेणारीमाया,त्याच्याअलौकिकबुद्धिसामथ्र्यालाकेलेलंवंदन,यापुण्यात्म्याचासहवासआपल्यालालाभलाम्हणूनवाटलेलीधन्यता,आपल्यापेक्षावयानंकितीतरीलहानअसलेल्यायापोरालासमाधीघेतानाबघण्याचंकरंटेपणआणियासर्वांवरकळस,म्हणजेमनातअतिपूज्यभावनाअसल्यामुळेज्ञानोबामाउलीलाआपणअशीघट्टमिठीमारूशकलोनाही,म्हणूनआतात्याज्ञानसूर्याचीचसावलीअसलेल्यासोपानालाआपणघट्टमिठीमारतोआहोत,याचीसार्थकता.एकामिठीमध्येएवढ्याभावभावनासामावलेल्याअसतात,हेनामदेवांनाहीउमजलंनसेल;पणनामदेवांनीसोपानालाकडकडूनमारलेलीमिठीभिजलेल्याडोळ्यांनीबघणा-याजनाबार्इंनामात्रहेसगळेसगळेअर्थसमजले....

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2014
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
395
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
4
MB

More Books by MANJUSHRI GOKHALE