GOSHTI GHARAKADIL
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
वर्षानुवर्षेम्हातारीचअसलेलीमाणसेआपणपाहतो,तसाचपारावरचानिंबआहे.त्यालातरणाकोणीपाहिलाअसेलका,याचीमलाशंकाआहे.प्रचंडबुंधाअसलेलाआणिगुरवाच्याम्हातारीप्रमाणेअंगावरलहान-लहानआवाळेअसलेलानिंबआपलाआहेतसाआहे.निंबाचेम्हातारपणएकाविशिष्टजागीयेऊनथांबलेचआहे.चैत्रमासातपुन्हाचमत्कारहोतो.म्हाताऱ्यानिंबातपोपटीरंगाचीपालवीचहूअंगांनीउसळ्याघेऊलागते.तिच्यारूपाचाअगदीउजेडपडतो.उन्हाततगमगहोऊलागलीकी,पारावरयेऊनबसावे–वाळ्याचेपडदेचोहोबाजूंनासोडलेआहेत,असेवाटते.