SITARAM EKNATH
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
एकनाथबाबानंगावलेकरागतजपला.त्याच्यासारखामाणूसपुन्हाहोणारनाही,म्हणूनगावरडलं.त्यासूर्यापोटीहाशनीजन्मला...सुंद्रामाळिणीसारख्याकैकजणांचेतळतळाटत्याच्यामाथीहोतेआणितरीहीतोतेचकरीतहोता.त्याचंलक्षणखोटंहोतं.चिंचाळ्यातलीबरीदिसणारीएकबाईसोडलीनाही.कुणाच्याजमिनीव्याजातबळकावल्या.कुणाच्यामोटेचीचालतीबैलंसोडूनआणूनआपल्यागोठ्यातबांधली.कुणाच्यामळ्यातलीझाडंतोडूनतिसऱ्याच्याजागेतअरेरावीनंस्वत:चेइमलेउठविले!चिंचाळ्याचीउभीरयतत्यानंगांजली.गरीबगावनाडलं,पिडलं.बापाचीपुण्याई,ढीगभरपैका,सरकारदरबारीवजनह्यामुळंमनातूनजळणारंगावअजूनगप्पहोतं.पणअसंतेकितीदिवसगप्पराहणार?इतक्याजणांचेतळतळाटमाथ्यावरअसतानातोकितीदिवसजगणार!धनदौलत,परंपराकशीजपणार?इनामदाराच्याघराण्याचावंशवेलकसावाढणार?