GULZAR PATKATHA
-
- $9.99
-
- $9.99
Publisher Description
गुलजारांनी1971सालीत्यांचापहिलासिनेमादिग्दर्शितकेला.हापहिलासिनेमाहोताज्याचीपटकथाआणिदिग्दर्शनदोन्हीगुलजारांनीकेलंहोतं.यानिमित्तानंबॅलीवूडमध्येएकातरलभावस्पर्शीकथांच्याचित्रपटांचापटचसुरुझाला.गुलजारांच्यालेखनीतून19पटकथाअवतरल्या,ज्यांनापडद्याचादृश्यरुपीआयामहीस्वतःगुलजारांनीचदिला.याकथांमध्येनिव्वळरुपेरीपडद्यावरचंनाट्यनव्हतं,तरत्यातप्रगल्भसाहित्यमुल्यहोतं.म्हणूनचयाकथारसिकवाचकांनापरकायाप्रवेशाचापरमआनंददेऊशकतात.यातमेरेअपने,परिचय,कोशिश,अचानक,आंधी,किताब,खुशबू,मीरा,मासूम,मौसम,अंगूर,लिबास,लेकिन,हुतूतू,माचिस,इजाजत,न्यूदेहलीटाईम्स,नमकिनआणिकिनारासारख्यापटकथांचासमावेशआहे.सामाजिकतेच्याचक्रातबाधितहोणाऱ्यानातेसंबंधांचंप्रतिबिंबयाकथांमध्येउतरतं.भावनांमधलासच्चेपणाआणिराजकारणानंग्रासणारंप्रेमयातभेटतं.लिबासमध्येविवाहबाह्यसंबंधआणित्यातूनहोणारीनातेसंबंधांचीघालमेलदिसते.तरमासूममध्येअशाचप्रकारच्यासंबंधांमुळंहोरपळलेल्याचिमुरड्यांचंभावविश्वदिसतं.माचिसमध्येदहशतवादाशीलढादेणारापंजाबीतरुणभेटतो,तरहुतूतूमध्येदेशालाओरबाडणाऱ्याभ्रष्टाचाराचंअस्वस्थकरणारंचित्रणदिसतं.मुकबधिरांचासंवादासाठीचाकोशिशमधलासंघर्षडोळ्यातअंजनघालतोतरशेक्सपिअरच्यादकॅमेडीआफएरर्सवरआधारलेलाअंगूरनिर्मळविनोदाचीयथेच्छअनुभूतीदेतो.