RAVIPAR RAVIPAR

RAVIPAR

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

आंतरराष्ट्रीयकीर्तीचेकवी,लेखक,दिग्दर्शकगुल़जारयांचाहापहिलाचलघुकथा-संग्रह.याचतुरस्रलेखकाच्याअभिजातसर्जनशक्तीचाहानिळ्यामखमलीवरठेवलेल्यापाणमोत्यासारखाविलक्षणमनोज्ञअसाआविष्कारआहे.त्यांच्यामिताक्षरीशैलीतल्यानिवेदनातघटनांश,प्रत्यक्षघटनाआणिमनोवस्थायांप्रमाणेबदलघडतराहतो.अभिजातप्रतिभेच्याबळावरगुल़जारवैश्विकपातळीवरजाऊशकतील,अशीकथासूत्रंगुंफतात,आपल्यादृष्टीसमोरघडणा-यादैनंदिनघटनांचीविलक्षणवास्तवपाश्र्वभूमीउभीकरतातआणिसंवादपूर्णशैलीनेवाचकांच्याथेटकाळजालाहातघालतात.अपारंपरिककथनशैली,चित्रदर्शीस्मरणआणिअभिजातताहीत्यांचीवैशिष्ट्यंआहेत.जगण्यातीलभेदकसत्यआणिवास्तवतेअत्यंतसंवेदनशीलतेनंआणिप्रामाणिकपणानंमांडतात.कधीयाकथागंभीरवाटतात,कधीहलवूनसोडतात,कधीहास्याचाशिडकावाकरतात,तरकधीऔपरोधिकवाटतात.याकथांतूनजगाकडंअत्यंतसमतोलदृष्टीनंआणिकणवेनंपाहणा-यागुल़जारांच्यासमृद्धआकलनशक्तीचीप्रचीतीयेते.म्हणूनचसोनटक्क्याच्याफुलांसारख्यात्यासततटवटवीतवाटतात.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2010
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
180
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.7
MB
DHAGE DHAGE
2017
GULZAR PATKATHA GULZAR PATKATHA
2017
TRIVENI TRIVENI
2002