I DARE
-
- $5.99
-
- $5.99
Publisher Description
यासुधारितआणिविस्तारितआवृत्तीत,नोकरशहाआणिअधिकारीयांनीचपोलीसयंत्रणेमध्येआवश्यकत्यासुधारणाकरण्याच्यामार्गातअडथळेकसेनिर्माणकेले,याचेतपशीलवारकथनकरण्यातआलेआहे.विशेषम्हणजेयाबाबतचानिकालसुप्रीमकोर्टानेदिलाहोता.परंतुतसेनकरतात्याव्यक्तींनीबेदीयांचीपोलीसकमिशनरपदीनियुक्तीहोऊनये,यासाठीअडथळेनिर्माणकेले.याअडथळ्यांवरमातकरत,३५वर्षांच्याप्रदीर्घसेवेनंतरबेदीयांनी,सत्तेचागैरवापरकरणायांसोबतकामनकरण्याचेठरवले.अशालोकांसमोरमानतुकवायचीनाही,असात्यांनीनिर्धारकेला.पणखरेचयाव्यक्तींनीविकासाच्यामार्गातअडथळेअडचणीनिर्माणकरून,मनोधैर्यखच्चीकरण्याचाप्रयत्नकरूनकायमिळवले?असेअनेकप्रश्नमागेउरतातच.किरणबेदीम्हणतात,‘माझाआत्मसन्मान,न्यायबुद्धीआणिमाझाविश्वासवमूल्येयांनीमाझ्याआत्मविकासामध्येअडथळेनिर्माणकरणायांवरमातकरण्याचीप्रेरणामलादिली.म्हणूनचमीकोणाच्याहीबंधनातनराहण्याचानिर्णयघेतला.’प्रेरक,अंतर्दृष्टीदेणारेआणिजागरूककरणारेकथन