ITS ALWAYS POSSIBLE
-
- $5.99
-
- $5.99
Publisher Description
....त्याकुणीसामान्यतुरुंगाधिकारीनव्हेत.‘डायरेक्टरजनरलऑफदिल्लीप्रिझन्स’म्हणूनसूत्रंहातीघेतल्यानंतरकेवळसातचमहिन्यांतत्यांनीयानरकसदृशसंस्थेलामाणसांनीराहण्यायोग्यबनवलंआहे.एकेकाळीमादकद्रव्यांचाअतिरिक्तवापरआणिकर्मचायांच्याभ्रष्टाचारानंबुजबुजलेल्यायातुरुंगाचीस्थितीआताबरीचनिवळलीआहे.याचंकारणम्हणजेतुरुंगातरोजकैद्यांसाठीजीतक्रारपेटी–पिटिशनबॉक्स–फिरवलीजाते,तिच्याद्वारेतेकैदीआपल्यातक्रारीनिनावीसुद्धानोंदवूशकतात.एखाद्यालाचखाऊपहारेकयाचंनावआतायातक्रारपेटीच्यामाध्यमातूनउघडकीसयेऊशकतं.मादकद्रव्यांचेचोरटेव्यवहारकरणायाकैद्यांचंबिंगफुटूशकतं.कैद्यांनामारहाणकरणायावॉर्डरांचीनावंउजेडातयेऊशकतात...दटाइम्स’,लंडन