KONDWADA
-
- $1.99
-
- $1.99
Publisher Description
माणूसम्हणजेत्याचासमाज.हजारोवर्षेहामाणूसचिरेबंदवचिणलेलाजगला.त्याच्यामस्तकातएकभीषणतत्त्वज्ञानहोतं,बाहूंमध्येअत्याचारअन्दमणयंत्रणा.त्याचंधडसंपत्तीचीअसुरीलालसाअन्पायशरणागततावअंधकार.दीडदोनशेवर्षांपूर्वीयंत्रानीनिर्माणकेलेल्याविक्रयवस्तूंचेकुलपीगोळेतटबंदीवरथडकले.अंतर्बाह्यविस्कटसुरूझाली.अंधकाराच्यापाळामुळांपर्यंतएकेकविजेचेलोळपोचले.वरपासूनखालपर्यंतसर्वदूरहत्यारंखणाणली.ठिणग्याउडूलागल्याआजहीउडतायतअन्उडतील.अजूनमाणूसबांधलेलाआहे,अमानुषआहे.याविस्कटण्यामध्येसांस्कृतिकवीणसुद्धाविस्कटली.धागेधागेसुटतगेले.गुंततगेले,तुटूलागले.आणिआजगेल्यापाचदहावर्षांतहेसगळंजमिनीतूनवरउगवतंय.दलितांचं,श्रमिकांचं,क्रांतीचंसाहित्यजन्मालायेतंय.याकोलाहलातएकनोंदण्याजोगाआवाजदयाचा.स्पष्टपणनएकारलेला.साध्यावस्त्रांमधलापणभरजरीमातील्यायलेला.राजवाड्याच्याखंदकातूनअन्रेल्वेच्याखडखडाटातूनउमललेलाआणितारेखुडण्यासाठीशस्त्रंपरजणारा.