PASANG
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
पासंगम्हणजेकाय?`पासंगालाहीकाहीपुरातनाही`याअर्थाचीम्हणमराठीतआहे.`क्षुल्लक`याअर्थानेतीवापरलीजाते.तराजूच्यादांड्याला,दोनतागडीसमतोलराहावीत,म्हणूनछोटेसेजेवजनलावलेजाते,ते`पासंग`.आंबेडकरीचळवळीतकळूलागल्यापासूनएकातआलोआहे,कीदलितांचेराजकारणहेपासंगाचेराजकारणआहे.याचाअर्थचअसा,कीसमाजसमतोलठेवायचाअसेल,तरदलितांनीपासंगासारखेराहावयासहवे.समाजाचेएकारलेपणदलितांमुळेचसमतोलहोऊशकते,हाबाबासाहेबआंबेडकरांचाराजकीयविचारहोता.अनेक`पासंगात`जातिधर्मनिरपेक्षअशाअनेकघटनाआणिव्यक्तिरेखाआलेल्याआहेत.केवळदलितांचे,त्यांच्याचळवळीचेउदात्तीकरणकेलेनाही,तरत्यांच्यावरत्यांच्याचळवळीवरकठोरआघातहीकेलेआहेत.समाजाच्यासर्वथरांतज्याघटनाकिंवाव्यक्ती`फूटनोट`म्हणूनआजवरदुर्लक्षितठेवण्यातआल्या,त्यांचाशोधघेण्याचाहाअल्पसाप्रयत्न.