KRISHNA SAKHA
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
कृष्णांबद्दलओशोसांगतात-कृष्णपाचहजारवर्षांपूर्वीजन्मले;पणतेपाचहजारवर्षंपुढेहोते.इतरसंत-महात्म्यांचाकलविरक्तीकडेहोता;पणकृष्णमात्रभरभरूनजगायलासांगतातआणिभरभरूनजगतानाहीआव्हानांनासामोरंजायलाशिकवतात.ज्याकृष्णांनीकौरव-पांडवयुद्धटाळायचाप्रयत्नकेला,म्हणजेएकप्रकारेहिंसेलानकारदिला,त्याचकृष्णांनीऐनयुद्धाच्यावेळीकचखाणाऱ्याअर्जुनालालढायलाप्रवृत्तकेलं,म्हणजेहिंसेलासामोरंजाण्याचंबळदिलं.कृष्णएकमेवअसेआहेतजेजीवनालापूर्णत्वानेस्वीकारतात.म्हणूनचसामान्यमाणसालाहीतेपरिपूर्णतेनेजगायलाशिकवतातआणिजीवनरूपीद्वंद्वालाभिडायलाहीशिकवतात.ओशोंच्यामतेविरक्तहोणं,शांतीचामार्गधरणंहेचुकीचंनसलंतरीत्यातूनजीवनापासूनपळण्याचीएकवृत्तीदिसते.त्याउलटकृष्णजीवनालानिर्भयपणेसामोरंजायलासांगतात.कृष्णांचंइतरसंत-महात्म्यांच्यातुलनेतीलवेगळेपणओशोंनीविविधउदाहरणांतून,विवेचनातूनयापुस्तकाद्वारेस्पष्टकेलंआहे.