LEKHAK ANI LEKHANE
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
गेलीअनेकवर्षेमराठीसाहित्यातवेळोवेळीज्यालक्षणीयकलाकृतीनिर्माणझाल्या,त्यांसंबंधीचेशान्ताबाईंचेहेलेखनआहे.यासाहित्यकृतींतकविता,कथा,कादंबरी,ललितलेख,आत्मकथन,समीक्षा,संकलनअसेविविधप्रकारआहेत.’फकिरा’पासून’पाचोळा’पर्यंत,’योगभ्रष्ट’पासून’आठवणींतल्याकवितां’पर्यंत,’मृद्गंध’पासून’बलुतं’पर्यंतआणि’आदिकाळोख’पासून’गीतयात्री’पर्यंतवेगवेगळ्यावैशिष्ट्यपूर्णपुस्तकांसंबंधीलेखिकाइथेवाचकांशीरसाळगप्पामारतआहे.आपल्यावाङ्मयानंदातत्यांनासहभागीकरूनघेतआहे.साहित्याविषयीचेचौफेरकुतूहल,पूर्वग्रहरहितदृष्टी,निकोपआणिनिर्मळरसिकताहीशान्ताबाईंचीनेहमीचीवैशिष्ट्येइथेहीप्रकटझालीआहेत;त्यामुळेहेलेखवाचतानाएकाप्रौढ,परिपक्व,जाणत्याआणिताज्याटवटवीतमनाशीसंवादसाधण्याचाप्रत्ययवाचकांनाआल्यावाचूनराहातनाही.