SUVARNAMUDRA SUVARNAMUDRA

SUVARNAMUDRA

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

असेकाही....लहानपणापासूनपुस्तकांतकुठेकाहीलक्षणीय,चित्तवेधक,सुंदरआढळले,तरतेमीजवळलिहूनठेवतअसे.बालवयगेले,पणतोछंदसुटलानाही.उलटमोठेपणीमराठीच्याजोडीनेइंग्रजी,संस्कृतयाभाषांशीहीनिकटपरिचयझाला,तेव्हातरअशाउक्तींचेसमृद्धभांडारचहातीगवसल्यासारखेवाटले.इंग्रजी,संस्कृतकवितांचेअनुवादकरूनत्यांचाहीमीमाझ्यासंग्रहातसमावेशकेला—उदाहरणार्थ:राष्ट्राचीश्रेष्ठतातुमच्याराष्ट्रातकितीमोटारीआहेत,कितीटोलेजंगइमारतीआहेत,यावरतुमचेराष्ट्रमोठेठरतनाही.तुमच्याराष्ट्रातचारित्र्यसंपन्न,प्रामाणिकआणिकर्तव्यनिष्ठअशानागरिकांचीसंख्याकितीआहेतेमलासांगा,म्हणजेमीतुमचेराष्ट्रकितीश्रेष्ठआहेतेसांगूशकेन!—मार्टिनल्यूथरकिंगनिवडकउतारे,वचने,सुभाषिते,कवितापंक्ती,मार्मिकविनोद–जेजेजसेमलाआवडतगेले,तेमीयासंकलनातघेतराहिले.माझ्यादृष्टीनेहेमुद्रितशब्दधनम्हणजेसुवर्णमुद्राचआहेत.तेसमृद्धभांडारमाझ्याप्रमाणेवाचकांनाहीरंजक,कुतूहलजनक,उद्बोधकवाटेल,अशीमीआशाकरते...

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2014
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
75
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
796.5
KB

More Books by Shanta Shelke

LEKHAK ANI LEKHANE LEKHAK ANI LEKHANE
2019
VARSHA VARSHA
2020
SANSMARANE SANSMARANE
1990
SANGAVESE VATLE MHANUN SANGAVESE VATLE MHANUN
1994
RESHIMREGHA RESHIMREGHA
2002
RANGRESHA RANGRESHA
2014