• $2.99

Publisher Description

सत्यकायआहेहेमलामाहीतआहेअसंमानणंम्हणजेसंदेहआणिमाझाअनुभवखूपलहानआहे,सत्ययाहूनखूपमोठंअसूशकतं.माझंअंगणछोटसंआहे.हेअंगणम्हणजेसंपूर्णआकाशनव्हे.माझीखिडकीछोटीआहे.परंतुखिडकीचीचौकटम्हणजेआकाशालाघातलेलीचौकटनव्हे.मीखिडकीतूनबाहेरपाहूशकतोहेखरंअसलंतरीहीखिडकीम्हणजेआकाशनव्हेचहेजाणूनघेणंम्हणजेश्रद्धा`.कबीरासारखेवेडेफारक्वचितभेटतात,हाताच्याबोटांवरमोजतायेतातआणित्यांचंवेडहीअसंआहेकीत्यांच्यासुरईतल्यामद्याचाएकथेंबजरीतुमच्यावाट्यालाआलातरीस्वत:चंअहोभाग्यसमजा.त्यांच्यावेडेपणाचातुम्हांलाकिंचितसास्पर्शजरीझालातरीतुम्हीनिरोगी,शांतहोऊनजाल.त्यांच्यावेडेपणानंतुम्हालाथोडंजरीवेडंकेलं,तुम्हीहीकबीरासारखेनाचूगाऊलागलाततरत्याहूनकोणतंचमोठंभाग्यनसेलतुमचं.तेतरपरमसौभाग्यआहे.ओशोंनी...जगातीलसाहित्यामध्येजीकाहीमूल्यवानरत्नेआहेततीशोधूनत्यांवरआपलेविचारविस्तृतपणेमांडलेआहेत.परंतुटीकेबरोबरचसमन्वयाचेजेअद्भूतसामंजस्यसाधलेगेलेआहेतेसोन्यालासुगंधयेण्यासारखेचआहे...असाचकाहीसासमन्वयकबीरांमध्येहीदिसूनयेतो...ओशोंचेसाम्यसर्वाधिककबीराबरोबरचआहे...कबीरआणिओशोयादोनवेड्यांनीएकत्रयेऊनहाशब्दांचामहाव्यूहउभारलाआहे.

GENRE
Health, Mind & Body
RELEASED
2004
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
206
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.4
MB

More Books by OSHO

2016
2016
2016
2016
2020
2016